मन माझे उदास झाले तुझ्याविना
कधी एकदा पहाते डोळे भरूनी पुनःपुन्हा!!!
नको दूर जाऊस, मन दाटुन आले तुझ्याविना
नको असा अबोला धरू, प्रत्येक क्षण मरते मी तुझ्या विना!!
अबोल प्रित बहरली प्रेमाने, नकळत सारे घडले,
तुझे हासणे, तुझे लाजणे करी बेदूंध मला,
आठवणी स्मरती प्रत्येक क्षणी
तुझ्याविना, अधूरे जीवन माझे तुझ्याविना, नको वागूस हाक ऐक प्रितीची.
आठवणी ने स्मरते मी तुला पुन्हा पुन्हा!!!