कविता

                राजकीय कार्यकर्ता

नेत्यांच्या सभेला पायघड्या घालून, सभेला उपस्थित राहणारा तो कार्यकर्ता, रात्रंदिवस पक्षा साठी झागडतो, कार्य सिद्धीस नेही तो कार्यकर्ता, नेत्यांच्या एका आदेशा वरून आंदोलने, दंगा घालून मार्ग तडीस नेण्यासाठी लागतो तो कार्यकर्ता, नेत्यांच्या सभेला गर्दी वाढवून सभेची शोभा वाढवणारा तो कार्यकर्ता!!
मात्र नेता, विरोधी पक्षांवर आगपाखड करुन सभेला मिळवतात हश्या आणि टाळ्या, तर कधी विरोधी पक्षांवर लगावतो टोला, आणि निवडणूक जवळ येता, घालतील गळ्यात गळा!!
नेत्यांच्या आप्ता च्या समारंभात असतो, विरोधी नेत्यांचा गोतावळा, तेथे ही थारा नसतो कार्यकर्तास.
कधी तरी अदबीने आमंत्रण दया, पान, सुपारी व अडकीत्ता.

निवडणूक जवळ येता, नेत्यांच्या जवळच्या ची वर्णी लागते..काका, मुलगा, पुतण्या.. तिथे ही उपेक्षित रहातो कार्यकर्ता...
कधीतरी विरोध दर्शवा नेत्याला कसा बघा भानावर येईल नेता!!

तुषार बागडे
भ्रमणध्वनी ९८२०७१८०७९

No comments:

Post a Comment

फरीश्ता

                                फरीश्ता  बंगलुरू में रहने वाले अग्निहोत्री दाम्पत्य अपनी पुश्तैनी मकान में रहते थे! दोनों ही बहुत ही अच्छे स...