अनवट वाटा

पून्हा भेटशील वाटले नव्हते,
अनवट वाटेवरी, अलगद पापण्यांच्या कडा ओल्या झाल्या.
आणि आठवणी चा अल्बम नजरेत समोरून गेला.
एकमेकांना ओळखत असून ही अनोळखी होतो.
काय बोलावे ते सुचत नव्हते, शब्द अपुरे पडत होते.
पहात होतो एकमेकांना, निःशब्द..

No comments:

Post a Comment

फरीश्ता

                                फरीश्ता  बंगलुरू में रहने वाले अग्निहोत्री दाम्पत्य अपनी पुश्तैनी मकान में रहते थे! दोनों ही बहुत ही अच्छे स...