मन

भेटलीस मज तु, स्वच्छंद लहरी ने,
बिलगून जावे पुन्हा एकदा मन माझे आसूसले
स्वरतरंग उमलती हास्याचे, चैतन्याचे
गाली पडे खऴी दवबिंदू चे
तुझे लुकलुकणारे डोळे जसे नक्षंत्राचे देणे
तुझ्या ओंजळीतून वाहे, अमृताचे सडे
तुझ्या श्वासातून वाहे अत्तराचा सुगंध
मनमोहून जाई पुरा आसमंत..

No comments:

Post a Comment

फरीश्ता

                                फरीश्ता  बंगलुरू में रहने वाले अग्निहोत्री दाम्पत्य अपनी पुश्तैनी मकान में रहते थे! दोनों ही बहुत ही अच्छे स...