ग्रिष्म ऋतू सरता, वसंत ऋतू ची चाहूल लागताच
तप्त उन्हात, गारवा दाटुन येई मनामनात
पक्षी सुध्दा लगबगीने घरटे बांधती
चाहूल लागताच वसंत ऋतू ची...
वसंताची आगमन होता, सुगंध दरवळे मातीतून..
प्रसन्न होऊन जाई वातावरण भूतलावरील
सगळीकडे होईल हिरवेगार गालिचे....
शहारून येई अंग, पावसाच्या पाण्याचा थेंबाने
निसर्गाच्या सौंदर्यात भर पडे इंद्रधनुष्याची
असा वसंत ऋतू मनी जागवी आनंद..
No comments:
Post a Comment