मोबाईल (भ्रमणध्वनी) शाप की वरदान,
विचार करीता अंती, मिळे उत्तर...
कुंटूब रहाती एकत्र, तरी अंतर असी मनामनात..
नसे संवाद एकमेकांशी, बसून कोपऱ्यात संवाद साधे परक़्याशी,
लहान मुले बालपण विसरून गेले मोबाईल मध्ये,
नसे आजी आजोबां बरोबर गप्पा गोष्टी, नसे अंगाई
नसे खेळ खेळी मैदानी, मोबाईल वर खेळ खेळून माने धन्यता
तरूण मंडळी जीव धोक्यात घालून काडी सेल्फी,
मित्र मैत्रिणी कडून लाईक मिळतील यात माने धन्यता..
नसता उद्योग, जीवनात कही अर्थ नाही..
एक़्कल कोंडी राहून, जीवनात येई मनोविकार
आत्महत्तेस प्रवृत्त करीत, आजार..
आपणच ठरवूया मोबाईलचा किती उपयोग करायचा जीवनात...
No comments:
Post a Comment