भान

 
ना कळले तुझ्या अंतरी मनातले भाव,
कधी एकदा सांगून टाकावं, प्रेमाचं भान
किती आंक्रदत होते, प्रेमाने सावरले होते
मनी उराशी भान हरपले होते..
एकदा तुझ्याशी बोलून मन करावं हलकं..
स्पष्ट होतील अंत करणातले भाव..

दुरावा

का हा दुरावा, का हा अबोला,
नको दूर जाऊ शांत आहे किनारा.
दुर वाटेवरी आहे तुझा आशियाना
प्रत्येक क्षण जगतो तुझ्या विना अधूरा..
फीरून ये परत सोड हा अबोला...

बंध रेशमाचे

 
हे बंध रेशमाचे, सुर्या च्या तेजाने न्याहळून निघतील बंध प्रितीचे...सरी वर सरी पडतील आसंमतातून, ओले चिंब शहारून जाई अंग ओले चिंब..
प्रिती चा सुगंध दरवळे मना मनात..प्रिती चा बहर फूलला आसमंतात..





नयन


जे आहे तुझ्या हृदययी, तेच दिसे लोचनी
असे बोलके नयन तुझे, स्वप्न दिसे, स्वरतरंग उमलती मनी..
नयन मुद्रा जशी भिरकावून, घायाळ करी  मज
कसे आवरू मी स्वता, नयनांनी सोडला बाण..



अल्बम

 बेधुंद मनाच्या लहरी, मनात साठवून आठवणी चा कोलाहल..
जसे आठवणी चा अल्बम, बेधुंद करी मज, आठवणी चे क्षण

प्रत्येक क्षण जगलो आनंददायी, आता उरला फक़्त आठवणी चा अल्बम...कसे होते क्षण हे क्षणभंगूर..

मन

भेटलीस मज तु, स्वच्छंद लहरी ने,
बिलगून जावे पुन्हा एकदा मन माझे आसूसले
स्वरतरंग उमलती हास्याचे, चैतन्याचे
गाली पडे खऴी दवबिंदू चे
तुझे लुकलुकणारे डोळे जसे नक्षंत्राचे देणे
तुझ्या ओंजळीतून वाहे, अमृताचे सडे
तुझ्या श्वासातून वाहे अत्तराचा सुगंध
मनमोहून जाई पुरा आसमंत..

यादें



रू-ब-रु देखू तुझे या ख़्वाब मे ही सोचा करू,
इबादत करू तेरी, या इनायत करू!! सुबह शाम यू ही सजदा करू या तूम्हे पलको मै बिढादू, तेरा जिक्र करते ही महक उठती है फींजाए, तेरा नाम लेते ही बहक जाती है हवाएं...फिर भी तेरे दीदार को तरसते है! जब भी तू बोलती है, फुल बरसने लगते है!

Rishtey

कुछ रिश्ते खास होते है!
कुछ लम्हे खास होते है!
इसे संजोग कर रखना !
क्या पता कल, किसने देखा!
कही ऐ पल, रिश्तो और जिंदगी को गुलजार ना बना दे!!

फरीश्ता

                                फरीश्ता  बंगलुरू में रहने वाले अग्निहोत्री दाम्पत्य अपनी पुश्तैनी मकान में रहते थे! दोनों ही बहुत ही अच्छे स...